शिवसेनेची ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Date:

मुंबई -भाजपाने मंगळवारी सकाळी आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर तासाभरात शिवसेनेनेही आपल्या ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.यामध्ये वरळीतून आदित्य ठाकरे, बीडमधून जयदत्त क्षीरसागर आणि नालासोपाऱ्यातून चकमकफेम प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवार – 

नांदेड दक्षिण – राजश्री पाटील,

मुरुड – महेंद्र शेठ दळवी

हदगाव – नागेश पाटील आष्टीकर,

मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ,

भायखळा – यामिनी जाधव,

गोवंडी – विठ्ठल लोकरे,

एरोंडेल/ पारोळा – चिमणराव पाटील,

वडनेरा – प्रीती संजय,

श्रीवर्धन – विनोद घोसाळकर,

कोपर पाचकपडी – एकनाथ शिंदे,

जापूर – रमेश बोरनावे,

शिरोळ – उल्हास पाटील,

गंगाखेड – विशाल कदम,

दापोली – योगेश कदम,

गुहागर – भास्कर जाधव,

अंधेरी पूर्व – रमेश लटके,

कुडाळ – वैभव नाईक,

ओवला माजीवाडे – प्रताप सरनाईक,

बीड – जयदत्त क्षीरसागर,

पार ठाणे – सांदीपान भुमरे,

शहापूर – पांडुरंग बरोला,

नगर शहर – अनिल राठोड,

सिल्लोड – अब्दुल सत्तार,

औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट,

अक्कलकुवा – आमशा पडवी,

इगतपुरी – निर्मला गावित,

वसई – विजय पाटील,

नालासोपारा – प्रदीप शर्मा,

सांगोला – शाबजी बापू पाटील,

कर्जत – महेंद्र थोरवे,

धन सावंगी – डॉ.हिकमत दादा उधन,

खानापूर – अनिल बाबर,

राजापूर – राजन साळवी,

करवीर – चंद्रदीप नरके,

बाळापूर – नितीन देशमुख,

देगलूर – सुभाष सबणे,

उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले,

डिग्रस – संजय राठोड,

परभणी – डॉ.राहुल पाटील,

मेहकर – डॉ.संजय रायमुलकर,

जालना – अर्जुन खोतकर,

कळमनुरी – संतोष बांगर,

कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर,

औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट,

चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर,

वरळी – आदित्य ठाकरे,

शिवडी – अजय चौधरी,

इचलकरंजी – सुजित मिणचेकर,

राधानगरी – प्रकाश आबिटकर,

पुरंदर – विजय शिवतारे,

दिंडोशी – सुनील प्रभु,

जोगेश्वरी पूर्व – रवी वायकर,

मागठाणे – प्रकाश सुर्वे,

गोवंडी – विठ्ठल लोकरे,

विक्रोळी – सुनील राऊत,

अनुशक्ती नगर – तुकाराम काटे,

चेंबूर – प्रकाश फतारपेकर,

कुर्ला – मंगेश कुडाळकर,

कलिना – संजय पोतनीस,

माहीम – सदा सारवणकर,

ळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील,

पाचोरा – किशोर पाटील,

मालेगाव – दादाजी भुसे,

सिन्नर – राजाभाऊ वझे,

निफाड – अनिल कदम,

देवळाली – योगेश घोलप,

खेड – आळंदी – सुरेश गोरे,

पिंपरी – गौतम चाबुकस्वार,

येवला – संभाजी पवार,

नांदगाव – सुहास खांडे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...