पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त बोपोडी येथे सर्वधर्मीयांनी मिळून शिवजंयती उत्साहात साजरी केली. यावेळी बोपोडी भागातील बोपोडी ग्रामस्थ तसेच कोरोनाकाळात विशेष कार्य करणार्यांचा भगवा फेटा, शिवाजी महारांजाची प्रतिमा भेट देवून सम्मान करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद दादासाहे रणपिसे यांनी केले होते. यावेळी बोपाडी ग्रामस्थ निवृत्ती बहिरट, (पाटील), राजीव ज्ञानोबा बहिरट, (पाटील), रामचंद्र बहिरट (पाटील), लक्ष्मण बाबूराव बहिरट, (पाटील), हभप सुनिल महाराज बहिरट (पाटील), दत्तात्रय बहिरट (पाटील), धन्नाभाऊ सूर्यवंशी (पाटील), शेखर बहिरट (पाटील), विनायक बहिरट (पाटील), नारायण चौधरी (पाटील), सुधीर बहिरट (पाटील),ाळासाहे बहिरट (पाटील), विजय कांबळे (अध्यक्ष), सुरेश यादव, अतुल गायकवाड, जय चव्हाण, जीवन भोंगडे, राजेंद्र भुतडा (अध्यक्ष बोपोडी ब्लॉक कांग्रेस), रमेश पवळे (सरचिटणीस पुणे शहर कांग्रेस कमेटी), इंद्रजीत भालेराव (अध्यक्ष शिवाजीनगर अनु. विभाग), विशाल जाधव (माजी अध्यक्ष युवक कांग्रेस शिवाजीनगर), साजीत शेख (अध्यक्ष बोपाडी ब्लॉक कांग्रेस अल्पसंख्यक सेल), मयूरेश गायकवाड (अध्यक्ष बोपोडी ब्लॉक कांग्रेस) ,मैनुद्दीन अत्तार, ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ते प्रशांत टेके, सुंदरताई ओव्हाळ (अध्यक्ष महिला कांग्रेस अनु. विभाग), कांताताई ढोणे (अध्यक्ष बोपाडी महिला कांग्रेस), सौ. शीला आरुडे (अध्यक्ष बोपाडी महिला कांग्रेस), ज्योतीताई परदेशी (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल), अमित थेटे, रवि नायर, भीमराव बनसोडे, विनय बहिरट, अँथोनी आई (वार्ड अध्यक्ष बोपाडी कांग्रेस) , विजय कांबळे, सुरेश यादव, सुनील वाघमारे, योगेश पवार, निखिल गायकवाड, आकाश मोरे, हेन्री अल्मेडा, जॉन पॅट्रिक आदी मान्यवर उपस्थित होते.
बोपोडीत सर्वधर्मीयांकडून शिवजयंती साजरी
Date:

