पुणे- शासनाच्या कडून वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन याची पाहणी करून तलाठी तहसीलदारांकडे आणि तहसीलदार ते तपासून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देतील . आणि त्यानुसार वृक्ष संवर्धन करणाऱ्या कुटुंबांना रोजगार हि मिळेल असे येथे हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे यांनी सांगितले .
प्रभाकर जगताप यांनी शिंदेवाडी येथे घेतलेल्या ११ हजार वृक्ष लागवडीच्या स्थळी बोलताना त्यांनी हि माहिती दिली .. पहा नेमके ते काय म्हणाले ….
तलाठ्यांकडून होणार वृक्षारोपणाची पाहणी … तहसीलदार दशरथ काळे
Date:

