बंडखोर आमदारांसह शिंदे आज मुंबईत येणार :सीआरपीएफचे 2 हजार जैवान सुरक्षेसाठी तैनात

Date:

मुंबई-  राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 4 जुलै रोजी बहुमत सिद्ध करायचे आहे. तत्पूर्वी उद्या 3 जुलै रोजी राज्य विधानसभेचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‌ॅक्शन मोड आले आहेत. आज पहाटे 4 वाजताच ते गोव्यात दाखल झाले आहेत. पणजी येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या आपल्या 50 समर्थक आमदारांसोबत ते आज मुंबईत परतत आहे.या बंडखोर आमदारांना सुरक्षा देण्यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबईतील आक्रमक शिवसैनिक मवाळ झाल्याचे चित्र आहे.एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष असे 50 आमदार गेल्या 3 दिवसांपासून गोव्यात आहेत. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसोबत गोव्यात आहेत. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...