रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदी शैलेश चव्हाण यांची निवड

Date:

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्भूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय 

पुणे — रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या पुणे शहराध्यक्षपदी शैलेश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .         

आज पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची पक्ष कार्यालयात बैठक पार पडली .केंद्रीय मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले यांच्या आदेशाने व माजी शहराध्यक्ष संजय सोनवणे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सर्वानुमते शैलेश चव्हाण यांची निवड करण्यात आली .यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर ,माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव ,शहराध्यक्ष संजय सोनवणे ,परशुराम वाडेकर,अशोक कांबळे शहर संपर्क प्रमुख,बसवराज गायकवाड कार्याध्यक्ष, पुणे शहर,शाम सदाफुले, सरचिटणिस) पुणे शहर,परशुराम वाडेकर अध्यक्ष, प.महा युवक,आयुब शेख, अप्लसंख्यांक आघाडी, महाराष्ट्र ,बाबुराव घाडगे सरचिटणिस पुणे शहरवसंत बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर,अॅड. मंदार जोशी, अध्यक्ष म. विद्यार्थी आघाडी,महिपाल वाघमारे, सरचिटणिस पुणे शहर,अशोक शिरोळे माजी अध्यक्ष, पुणे,मोहन जगताप ,कालिदास गायकवाड, वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहरभगवान गायकवाड, वरीष्ठ उपाध्यक्ष पुणे,संगीताताई आठवले महिला अध्यक्ष पं महाराष्ट्र उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...