पुणे : चाकण येथील के.बी.ल्यूब्स प्रा.लि. कंपनीच्या लुब्रीनॉक्स आणि डॉक्टर ल्यूब लुब्रीकेंट ऑईलला तमिलनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये प्रचंड यश मिळाले आहे. कंपनीने हे यश पाहता आता संपुर्ण महाराष्ट्रात लुब्रीनॉक्स अणि डॉक्टर ल्यूब लुब्रीकेंट ऑईल सादर केले आहे.अशी माहिती के.बी ल्यूब्स प्रा.लि.चे डायरेक्टर जिग्नेश सुभाष अग्रवाल यांनी दिली. कंपनी संदर्भात अधिक माहिती देताना अग्रवाल म्हणाले कि, के.बी ल्यूब्स प्रा.लि.चे मुख्यालय पुणे येथे असून कंपनीचे अत्याधुनिक उत्पादन युनिट चाकण पुणे येथे कार्यरत आहे. उच्च दर्जाच्या उत्पादनासाठी कंपनीला आयएसओ 9001:2008 प्रमाणपत्र मिळाले आहे.जिग्नेश अग्रवाल पुढे म्हणाले की, लुब्रीनॉक्स आणि डॉक्टर ल्यूब लुब्रीकेंट ऑईल 250 एम.एल. से 210 लीटरपर्यंतच्या बॉटल्स, पाऊचेस, बॅरल्स आणि बकेट्स मध्ये उपलब्ध आहे. के.बी ल्यूब्स प्रा.लि. चे सर्व उत्पादने गुणवत्ता दृष्टीने सर्वोत्तम आहे, हे फक्त आईएसओ सारखी मूल्यांकन तपासणारी संस्था मानत नसून आमचे लाखो ग्राहकांनी मनापासून स्वीकार करतात, कारण आमचे उत्पादन बाजारात उपलब्ध अशा प्रकारच्या अन्य उत्पादनाच्या बाबतीत एक नंबरवर पोहचले आहे.औद्योगिक क्षेत्रातील सर्व मशीनमध्ये जसे की, इंजीनियरिंग, फोर्जिर्ंग, रोलिंग मिल्स, टेक्सटाईल्स, शुगर मिल्स, क्रेशर इत्यादीत याचा वापर केला जातो. हे लुब्रीकेंट्स ऑईल ऑटोमोटिव सेक्टरच्या टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांच्या डीजल आणि पेट्रोलवर चालणार्या इंजिन साठी सर्वोत्तम आहे. हे लुब्रीकेंन्ट्स हैवी ट्रक्स, जेसीबी आणि अर्थ मूविंग जेसीबी सारख्या मोठ्या इंजिनसाठी वापरण्यात येणार्या ऑईल व ग्रीस, गेयर ऑईल, पॉवर स्टेयरिंग ऑईल आणि ब्रेक ऑईलचे ही उत्पादन करते आणि ते बाजारात उपलब्ध आहे. तमिलनाडु, कर्नाटक आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात के.बी ल्यूब्स प्रा.लि.चे हे लुब्रीकेंट्स ऑईल व ग्रीस खूप लोकप्रिय झाले आहेत. जिग्नेश अग्रवाल यांनी कंपनीचे उत्पादन विस्तारण्याच्या संदर्भातील योजनांची माहिती देतांना म्हणाले की, के.बी ल्यूब्स प्रा.लि.लुब्रीकेंट्स लवकरच तमिलनाडू, मध्यप्रदेश और कर्नाटक मध्ये मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रा सह गुजरात, पंजाब, राजस्थान, आंधप्रदेश व गोवा बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अग्रवाल म्हणाले की, विद्यमान उत्पादन प्रक्रियेचे चालू ऑप्टिमायझेशन आमच्या आर एंड डी टीमने फ्यूचरिस्टिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तो आमची कंपनी ग्राहकांच्या मनात सदैव घर करण्यासाठी उच्च दर्जाचे ब्रँडची निर्मिती करण्यावर नेहमी भर दिला जातो. कायम आम्ही या क्षेत्रात उज्वल भविष्यकडे नेहमी अग्रसर राहू। अधिक माहितीसाठी, या क्रमांकाशी 8552981455 किंवा ई–मेल office@lubrinox.com वर संपर्क करू शकता.