पुणे- शहर आणि परिसरातील ठिकठीकाणी साठलेल्या कचऱ्याचे दृश्य मला लाजीरवानेच आहे. भारतभर स्वच्छता अभियान राबविणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाजपातील खासदार ,आमदार आणि मंत्र्यांना या शहरातील घाणीचे साम्राज्य दिसत नाही काय? त्यावर आम्ही महापालिका आयुक्ताना वारंवार धारेवर धरतो , हे भाजपवाले का नाही यावर आयुक्ताना जाब विचारीत , कचरा आणि सार्वजनिक शौचालये या प्रश्नांवर भाजप आणि आयुक्त का टाळाटाळ करीत आहेत असा परखड सवाल खासदार वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी केला आहे .. पहा आणि ऐका नेमके त्या काय म्हणाल्या ….