पुणे- दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना चा संसर्ग पहाता 14 मार्च पर्यंत पुण्यात शाळा, कॉलेज,क्लासेस बंदच ठेवण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला असून रात्री 11 ते 6 ची संचार बंदी देखील 14 मार्च पर्यंत राहिल असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कळविले आहे.
14 मार्च पर्यंत पुण्यात शाळा, कॉलेज,क्लासेस बंदच- महापौर
Date:

