Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काश्मीर मधील ३७० वे कलम रद्द करा – पनून काश्मीर ची मागणी…… निदर्शने व रक्तदान

Date:

2
सरकार आणि भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ निदर्शने व रक्तदान शिबिर संपन्न 
काश्मिरातील परिस्थिती,आतंकवाद, फुटीरतावाद्यांच्या कारवाया यामुळे आम्हाला आमच्याच देशात निर्वासित म्हणून राहण्याची दुर्दैवी परिस्थिती ओढवली असून आम्हाला पूर्वीसारखाच शांत व भारताचे नंदनवन असलेला काश्मीर हवा आहे.अश्या शब्दात युथ फॉर बनून काश्मीर चे प्रमुख राहुल कौल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.पुण्यात राहणारया काश्मिरी पंडितांनी आज पुण्यातील बालगंधर्व चौकात भारत सरकार आणि सैन्यदलांच्या समर्थनार्थ निदर्शनांचे आयोजन केले होते. भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे,हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट,नगरसेविका मसुरी सहस्रबुद्धे,धिखं जनसेवा संघाचे चरणसिंग सहानी,दलजितसिंग रँक,सतीश गायकवाड इ यावेळी उपस्थित होते. पनून काश्मीर संघटनेचे रोहित  रवी भट,  काश्मिरी हिंदू सभेचे आर सी शिवपुरी, विमान सुम्बली,जगमोहन कौल,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या श्रीनगर व अमरनाथ यात्रेदरम्यान आलेले अनुभव कथन केले तसेच केंद्र सरकार निश्चित पणे  काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करेल असा विश्वास व्यक्त करतानाच सैन्य डाळ लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणतील  व फुटीरवाद्यांचा नायनाट करतील असा विश्वास व्यक्त केला. शाम  देशपांडे यांनी काश्मिरी जनतेसोबत शिवडेना कायम राहिली असून काश्मिरीयत जमहुरियत यांच्या त्रिसूत्रीतून काश्मीर   प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त केला. भारत माता कि जय,वंदे मातरम,देश के गद्दारो  को जुते  मारो सालो को,पाकिस्तान मुर्दाबादअशा घोषणा यावेळी देण्यात आल्या .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर अंतिम फेरीसाठीदेशभरातील २४ संघांचा सहभाग पुणे: एमआयटी...

साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या...

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव आयसीयूमध्ये:शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती

पुणे-ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे...