पुणे- पुणे महानगर पालिका निवडणूक २०२६ साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कडून ४४ उमेदवार निवडणूक लढत आहेत असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी कळविले आहे . तसेच निवडणूक यंत्रणेचे समन्वयक म्हणून नरेन्द्र तांबोळी, प्रशांत कनोजिया,आशिष देवधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.असेही त्यांनी सांगितले.
मनसेचे पुण्यातील अधिकृत उमेदवार त्यांची नावे आणि प्रभाग क्रमांक पहा
प्रभाग क्र १
१)इंदुलकर लक्ष्मी
२)गायत्री साळंके
प्रभाग क्र २
१) गणेश पाटील
२) दिपाली शिर्के
प्रभाग क्र ६
१) लक्ष्मण काते
२) सौ अर्चना माछलेकर
३) रुपाली ठोकळ
४) रोहीत मदने
प्रभाग क्र ७
१) धेंडे सपना
२) अंजनेय साठे
३) विनायक कोतकर
प्रभाग क्र ८
१) रणदिवे दत्त्तात्रय
प्रभाग क्र ९
मयुर सुतार
प्रभाग क्र १०
१) गोरडे
२) स्वाती वेडेपाटील
३) पौर्णिमा गायकवाड
प्रभाग क्र ११
१) सौ स्नेहल शिंदे
२) सागर भगत
प्रभाग क्र १३
आनंद जाधव
प्रभाग क्र १४
राजेन्द्र वागसकर
प्रभाग क्र १५
१) कुलदीप यादव
२) निता देवकर
प्रभाग क्र १९
१) मुबीन खान
२) साईनाथ बाबर
प्रभाग क्र २१
१) ललित तिंडे
२) जयराज हिरेमठ
प्रभाग क्र २२
१) कांबळे लक्ष्मी
२) संजय भोसले
प्रभाग क्र २३
१) प्रल्हाद गवळी
प्रभाग क्र २५
१) सौ अमृता भोकरे
२) निलेश हांडे
प्रभाग क्र २६
१) अशिष साबळे
प्रभाग क्र २७
१) संगिता आळेकर
प्रभाग क्र २९
१) राम बोरकर
प्रभाग क्र ३०
१) सचिन विप्र
प्रभाग क्र ३१
१) किशोर शिंदे
२) सुप्रिया काळे
प्रभाग क्र ३२
१) केशर सोनवणे
२) गणेश धुमाळ
३) भाग्यश्री दांगट
४) शेख रियाज
प्रभाग क्र ३३
१) दिपाली पांगारे
प्रभाग क्र ३६
१) कुशल शिंदे
प्रभाग क्र ३७
१) संतोष साठे
पुण्यातून मनसेचे ४४ अधिकृत उमेदवार निवडणूक रणांगणात
Date:

