मुंबई- पुण्यात भाजपचे दोघे मतदाना आधीच बिनविरोध निवडून आले असले तरी येथून जवळच असलेल्या कल्याण डोंबिवलीत भाजपचे तब्बल १५ जन बिनविरोध नगरसेवक झाले आहेत.या शिवाय भाजपचे ,भिवंडीत ५ आणि पनवेल महापालिकेत ६ नगरसेवक बिनविरोध आले. ….
कल्याण-डोंबिवली महापालिकातील भाजपाचे बिनविरोध निवडून आलेले विजयी उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने भाजपाचे १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
१) रंजना पेणकर – २६ ब
२) आसावरी नवरे – २६ क
३) मंदा पाटील- २७ अ
४) ज्योती पाटील- २४ ब
५) रेखा चौधरी- १८ अ
६) मुकंद तथा विशू पेडणेकर- २६ अ
७) महेश पाटील २७ ड
८) साई शेलार १९ क
९) दिपेश म्हात्रे- २३ अ
१०) जयेश म्हात्रे- २३ ड
११) हर्षदा भोईर- २३ क
१२) डॉ.सुनिता पाटील- १९ ब
१३) पूजा म्हात्रे- १९ अ
१४) रविना माळी- ३० अ
१५) मंदार हळबे- २६ ड

