ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातील उमेदवार

Date:

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रभाग निहाय उमेदवारांची नावे

प्रभाग क्रमांक 1
कळस धानोरी लोहगाव
ब) सोमनाथ वामन खांदवे

प्रभाग क्रमांक 2
फुलेनगर नागपूर चाळ
क) सौ योगिता यशवंत शिर्के
ड) सुनील लालू गोगले

प्रभाग क्रमांक 3
विमान नगर लोहगाव
क) सौ रेखा ज्ञानेश्वर पौळ
ड) ज्ञानेश्वर रामभाऊ पौळ

प्रभाग क्रमांक 4
खराडी वाघोली
ब) सौ सविता अशोक राऊत
क) सौ अश्विनी सुरेश आल्हाट
ड) ॲडव्होकेट सतीश मुळीक

प्रभाग क्रमांक 6
येरवडा गांधीनगर
अ) सिद्धांत भालेराव
क) सौ गोपिका प्रशांत जाधव
ड) तुषार बाळासाहेब महाजन

प्रभाग क्रमांक 7
गोखलेनगर वाकडेवाडी
क) सतीश ज्ञानोबा बहिरट

प्रभाग क्रमांक 9
सूस बाणेर पाषाण
क) सौ ज्योती नितीन चांदेरे

प्रभाग क्रमांक 10
बावधन भुसारी कॉलनी
ड) राहुल दुधाळे

प्रभाग क्रमांक 11
रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
अ) बाळासाहेब धनवडे
ब) सविता सुहास मते

प्रभाग क्रमांक 12
छत्रपती शिवाजी नगर मॉडेल कॉलनी
ड) अतुल दिघे

प्रभाग क्रमांक 14
कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा
क) सौ गौरी अक्षय पिंगळे

प्रभाग क्रमांक 15
मांजरी बुद्रुक केशवनगर साडे सतरानळी
अ) सौ वैशाली सोमनाथ गायकवाड

प्रभाग क्रमांक 16
हडपसर सातववाडी
अ) सौ पल्लवी प्रशांत सुरसे
ब) सौ नलिनी विजय मोरे क) नितीन गावडे
ड) विजय वामनराव देशमुख

प्रभाग क्रमांक 17
रामटेकडी माळवाडी
अ) प्रेम कसबे
ब) इम्तियाज मोमीन
क) सौ स्वाती गोफणे
ड) समीर तुपे

प्रभाग क्रमांक 19
कोंढवा खुर्द कौसरबाग
ब) सौ मेघा राजेंद्र बाबर
ड) प्रसाद महादेव बाबर

प्रभाग क्रमांक 23
रविवार पेठ नाना पेठ
ब) श्रीमती निकिता दीपक मारटकर
ड) संजय हरिश्चंद्र मोरे

प्रभाग क्रमांक 24
कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केईएम हॉस्पिटल
अ) सौ रंजना नागेश खडके
क) राजेश पुंडलिक मोरे

प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई
ब) समीर मनोहर गायकवाड
क) सौ रिधिमा अभिजीत येवले

प्रभाग क्रमांक 26 घोरपडी पेठ समता भूमी
अ) चंदन गजाभाऊ साळुंखे
क) सौ अमृता संदीप गायकवाड

प्रभाग क्रमांक 27
नवी पेठ पर्वती
क) गायत्री संदीप गरुड
ड) अनंत रामचंद्र घरत

प्रभाग क्रमांक 28
जनता वसाहत हिंगणे खुर्द
ब) सौ कलावती भाटी
ड) स्वराज गोसावी

प्रभाग क्रमांक 29
डेक्कन जिमखाना हैप्पी कॉलनी
ड) वैभव मारुती दिघे

प्रभाग क्रमांक 30
कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी
क) सौ वैशाली जगदीश दिघे

प्रभाग क्रमांक 31
मयूर कॉलनी कोथरूड
अ) योगेश श्रीकांत मोकाटे
क) सौ प्रज्ञा कौस्तुभ लोणकर
ड) निलेश श्रीकांत मोकाटे

प्रभाग क्रमांक 33
शिवणे खडकवासला धायरी पार्ट
अ) सौ सुवर्णा गोकुळ करंजावणे
ब) सौ सोनाली प्रशांत पोकळे
क) शिवाजी वसंत मते
ड) राहुल बाबासाहेब घुले

प्रभाग क्रमांक 34
नऱ्हे वडगाव बुद्रुक धायरी
अ) सौ प्राजक्ता अमोल दांगट
ब) सुरेखा दामिस्ष्टे
क) संदीप नवले

प्रभाग क्रमांक 35
सनसिटी माणिक बाग
अ) सौ नयना वैभव हनमघर
ड) नितीन भिमराव गायकवाड

प्रभाग क्रमांक 36
सहकार नगर पद्मावती
ड) अर्जुन जानगवळी

प्रभाग क्रमांक 37
धनकवडी कात्रज डेअरी
ब) सौ तेजश्री अनिल भोसले
क) सौ अनिता सचिन धुमाळ
ड) पांडुरंग खोपडे

प्रभाग क्रमांक 38 बालाजी नगर आंबेगाव कात्रज
अ) सौ अस्मिता रानभरे
ब) सुनिल मांगडे
क) सौ सुवर्णा पायगुडे
ड) सौ कल्पना थोरवे
इ) वसंत मोरे

प्रभाग क्रमांक 40
कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
अ) पंकज जगताप
ब) सौ वंदना घोडके
क) सौ स्नेहल कामठे
ड) रुपेश वसंत मोरे

प्रभाग क्रमांक 41 महंमदवाडी उंड्री
क) रोहिणी कलेश्वर घुले
ड) सुभाष पांडुरंग घुले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...