पुणे – रेडिसन ब्लू रिसॉर्ट आणि स्पा कर्जत उप जिल्हा रायगड मध्ये नुकतेच सुरू झाले आहे. नैसर्गिक सुंदरतेने नटलेला परिसर, मखमली हिरवळ आणि अतिशय सूंदर अश्या डोंगराळ भागात हे रिसॉर्ट बनवण्यात आले आहे. याचे नुकतेच उद्घाटन झाले. कर्जत हे अतिशय विख्यात अशे पर्यटन स्थल आहे जे की
प्रादेशिक पर्यटकांबरोबरच आंरतराष्ट्रीय पर्यटकांना देखिल आकर्षित करते.
रेडिसन ब्लू ब्रॉंड ची ही २९ वी शाखा आहे जी कार्लसन रेझिडोर हॉटेल ग्रूप शी संलग्न आहे. हे ठिकान पुणे आणि मुंबई पासून केवळ २ तासाच्या सोयीस्कर अंतरावर आहे. सह्याद्री पर्वतरांगेचा 360 डिग्री वरूण दिसणारे दृश्य हे येथिल एक प्रमुख आकर्षण आहे. सर्व प्रकारची जोडपी, फॉमिली, एडव्हेंचेर ची आवड आसनारे लोक , उत्साही लोक, वेडिंग पार्टी चे अतिथी याचबरोबर बिजनेस, प्रवासी या सर्वांच्या स्वागतासीठी रेडिसन नेहमीच तत्पर राहील, उच्च दर्जाच्या सेवेबरोबरच येथील आधुनिक डिझायनिंगचा अनुभव अविस्मरणिय ठरेल.
या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी(साउथ एशिया, कार्लसन रेझिडोर हॉटेल ग्रूप) राज राणा म्हणाले कि, आम्ही आमचे आमचे भागिदार चक्रवती यांच्या सोबत हे रिसॉर्ट सुरू करण्यासाठी उत्सुक आहोत. हे रिसॉर्ट आमच्या भविष्यातील बांधिलकीसाठी आणि विस्तार आदि गोष्टींची झालेली एक उत्तम सुरवात आहे. आम्हाला विश्वास आहे की आमचे हे रेडिसन ब्लू रिसॉर्ट आणि स्पा कर्जत नक्कीच खुप यशस्वी होईल .
हॉटेलची आकर्षक डिझाइन ग्राहकांचे स्वागत करते. रेडिसन ब्लू रिसॉर्ट आणि स्पा कर्जत मध्ये अधुनिक सुविधा असलेल्या रूम्स, २४ तासांटी रूम सर्व्हिसींग, उच्च गती, आणि प्रशंसापर वाय-फाय , कॉम्प्लिमेंटरी च्या स्वरूपात चहा आणि कॉफी मेकर आदि सगळ्यांबरोबरच आरामदायक निवास येथे मिळतो. प्रत्येक रूम मध्ये पूर्णपणे सुरक्षित डिजीटल रूम सेफ, डॉकिंग स्टेशनचे डिजिटल घड्याळ, इंटरनेट टीव्ही, हेयर ड्रायर, स्वतंत्र शॉवर कक्ष, आणि आरामदायक बाल्कनी येथिल खासीयत आहे.
अवॉर्ड विनींग डिझाइनिंग येथे वापरण्यात आली ज्यामध्ये थाई आणि बाली ह्या पाश्चात्य डिझाईन बरोबरच भारतीय संस्कृती देखिल जपण्यात आली आहे, पाश्चात्य डिजाईन मध्ये देखील भारतीय संस्कृतीची झलक पहावयास मिळते.
येथे अतिथीनां अतिशय सुखदायी निवास मिळतो. याचबरोबर फिटनेस सेंटर, ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलाव,लहान मुलांचा पूल आणि आउटडोअर, गरम पाण्याची सोय लाउंज, याचबरोबर स्पा ची सुविधा ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने वापरली जातात. येथे सेवा देनार्या प्रशिक्षित व्यक्ती अतिथींना स्पाचा आरमदायी अनुभव देतात. ज्या महिलांसोबत मुले असतात अश्यांसाठी चिल्ड्रन अॉक्टिव्हीटी झोन आणि गेमिंग झोन आर्केड उपलब्ध आहे.
रिव्हरसाईड, पूलसाईड बार मुळे ग्राहकांना चांदन्याखाली जेवनाचा आस्वाद घेता येतो. जेवनामध्ये गार्लिक आणि बार्बेक्यू बरोबरच ग्राहकांना आवडिची कॉकटेल्स देखील सर्व्ह केले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाईन येथे मिळतात. आउटडोअर डेक एरिया अतिथींना आसपासच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी प्रेरीत करतो. सर्व दिवसिय रेस्टारंट येथे आहे ज्यामध्ये देश-विदेशातल्या विख्यात डिशेस सर्व्ह केल्या जातात. पूलचे सुंदर दृश्य आणि भोवतालची हिरवळ ह्या वातावरणास आनखी सुंदर बनवतात.
रेडिसन ब्लू रिसॉर्ट आणि स्पा हया कर्जतच्या रिसॉट मध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाटी आदर्श असा हॉल उपलब्ध आहे. विवाहसोहळ्यांसाठी येथे बाहेरील लॉन देखिल उपलब्ध आहे. जे की 18,000 चौरस फूट आहे, अश्या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी पूर्णपणे मदद करनारी इव्हेंट प्रोफेशनल टीम हॉटेलकडून मिळते. आश्या प्रकारचे मोठ्या आकाराचे हॉल आज खुप कमी प्रोफेशन हॉटेल्स मध्ये पहावयास मिळतात. वाय-फाय कवरेज, दर्जेगार वूड फर्निशींग, मूड लाईटिंग, मोहक रंगमंच, सजावट आधुनिक दृकश्राव्य उपकरणे,आदि प्रकारच्या सूविधा येथे मिळतात.
रिसॉर्ट चे मालक, सुहासिष चक्रवर्ती, सांगतात कि, रेडिसन ब्लू होटेल हे मॉडर्न डिजाईन आणि नैर्सगीक सूंदरतेचा उत्तम समतोल आहे. कार्लसन रेझिडोर हॉटेल ग्रूप चे हे लक्झरी होटल सर्व प्रकार च्या उत्कृष्ठ आणि दर्जेदार सेवा देते.