पुणे-लायंस क्लब ऑफ पुणे डिजिटल, सुखकरता सांस्कृतिक प्रतिष्ठाण,पर्वती नागरीक कृती समिती व श्रीराम योगा गृप यांचे संयुक्त विद्यमाने आज राखीपौर्णीमे निमित्त सहकारनगर परिसरातील मनपाच्या वाळवेकर उद्यान येथे नगरसेविका सौ.अश्विनी कदम यांच्या हस्ते आपले भागातील निवृत्त सैनिक व पोलिस यांचा राखी बांधून सन्मान करण्यात आला.
त्या प्रसंगी लायंस क्लब ऑफ पुणे डिजिटलचे अध्यक्ष अॅड प्रकाश बाफना सेक्रेटरी, अॅड घनश्याम खलाटे व खजिनदार प्रकाश मेढेकर सौ.बदामताई बाफना तसेच सुखकरता सांस्कृतिक प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री अशोकराव कदम व श्री चंद्रशेखर कोरडे, प्रा.अनुप कल्हापुरे श्रीराम योगा गृपचे अध्यक्ष भानुदास पायगुडे बौद्ध सेवा मंडळाचे मनोहर धायतडके, गायक राजेश शिंगाडे तसेच प्रवीण खत्री, मिलींद तांबोळी, दतात्रय उभे व सुनिता शिर्के उपस्थित होते.
सत्कार मुर्ती…निवृत्त लेफनंट कर्नल श्री रवींद्र भाटे आर्मी, उमेश काळुसकर व कोलते व बाबरसाहेब नेव्ही, विभाकर काटे, समीर खुडे आर्मी, रजनीश ढवळे एअर फोर्स.
संयोजक- अॅड घनश्याम खलाटे ,प्रतिभा मोरे,गौरी पाठक,सुप्रिया निवंगुणे,प्रा. सुधा पाटील,चारूशिला वंजारी,नंदा बारटकके, सुप्रिया जोशी, शैला सुगरे, प्रतिभा बराटे, शारदा सरोदे,
रूपाली आंगे,गीता शिंदे, स्वाती दिवाण, संगीता वेताळ.

