नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करून खिल्ली उडविली आहे त्यांनी ट्विट केले की, ‘मोदी सरकारचे बजेट शून्य! पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय, गरीब आणि वंचित, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीही नाही.
राहुल गांधींनी बजेट ची उडविली खिल्ली -म्हणाले ,’कुणालाही काहीही नाही ..हे शून्य बजेट
Date:

