पुणे- तंटामुक्त अभियान राबविले … स्वच्छता अभियान राबविले … आता जातीय अत्याचार मुक्त गाव -शहर असे अभियान राबवा अशी मागणी आज येथे रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे आणि आज येथे झालेल्या जातीय अत्याचार प्रतिबंध परिषदेच्या स्वागताध्यक्षा सुवर्णा डंबाळे यांनी पुन्हा एकदा केली … सोमवार पेठेतील गाडगेमहाराज धर्मशाळेत झालेल्या या परिषदेस ज्येष्ठ कामगार नेते कृष्णाजी इंगळे तसेच भाई विवेक चव्हाण आणि दलित समाजातील असंख्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते .. पाहू यात यावेळी डंबाळे नेमके काय म्हणाले ….
कधी होणार महाराष्ट्र माझा ..जातीय अत्याचार मुक्त … राहुल आणि सुवर्णा डंबाळे
Date:



