पुणे -समाजात वाढलेले गुन्हे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार निर्मुलन करणारी मानव कल्याण कमिटी या संस्थेतर्फे युवा कीर्तनकार , गायिका आणि तबलावादक आणि मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करत असलेल्या तन्मयी नचिकेत मेहेंदळेयांची मानव कल्याण कमिटीच्या -पुणे शहर चिटणीस पदी
नियुक्ती करण्यात आलेली आहे .
या कार्यक्रमाच्या वेळी राजेंद्र लिंगाडे (अध्यक्ष), अशा रवींद्र जव्हेरी (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) व परागआपटे, कैलास गायकवाड हे उपस्थित होते अशा जव्हेरी यांच्या हस्ते तन्मयी मेहेंदळे यांना पद बहाल करण्या तआले
या मानव कल्याण कमिटीच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरावरील गरजू लोकांच्या हितार्थ आणिसामाजिक , राजकीय , शैक्षणिक कार्य केले जाते त्यातून अनेक पिडीत आणि अत्याचार करणाऱ्या विरुद्ध आणि
अत्याचार घडणाऱ्या लोकांच्या बाजूने मदतीचा हात दिला जाऊन काम केले जाते.