पुणे- न्यूयार्क मधील रॉकफेलर फौंडेशनने जगातील १०० संवेदनक्षम शहरात पुण्याचा समावेश केला असून पुण्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे अशी माहिती आज महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी येथे दिली . जागतिक स्पर्धेतून या फौन्डेशन ने ३ वर्षात टप्प्याटप्प्याने या १०० शहरांची निवड केली ज्यात अखेच्या टप्प्यात भारतातील पुणे आणि जयपूर चा समावेश झाला आहे .आज याबाबतची अधिकृत घोषणा वाशिंग्टन येथे होत आहे .पाहू यात नेमके कुणालकुमार यांनी याबाबत काय सांगितले पहा आणि ऐका …
जगातील १०० संवेदनक्षम शहरात पुण्याचा समावेश -कुणालकुमारांना आनंद
Date:

