पुणे- महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज घाई घाई ने किंवा आनंदाने सायंकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी ट्वीट करत माहिती दिली आहे
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक ! – सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार – हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार – शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी – मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
असे या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

