पुणे- सोमाटणे फाटयापासुनच नव्हे तर देहूरोड पासून लोक पुण्यात ये जा करतात पण मेट्रो पिंपरी महापालिकेपासून कात्रज पर्यंत नाही तर स्वारगेट पर्यंत … आता जरी हि महामाया कोथरूड डेपो पर्यंत असली तरी तिची पुढची सोय मात्र चांदणी चौकापर्यंत करून ठेवण्यात येते आहे . मग अशीच सोय सोमाटणे , खडकवासला- वारजे , लोहगाव ,आणि हडपसर ऐवजी उरळी पर्यंत का नको असे अनेक सवाल लोकांच्या मनात येतील … नगरसेवक सचिन दोडके यांनी काल मेट्रोच्या अधिकाऱ्यापुढे ..खडकवासला -वार्जेपर्यंत मेट्रो हवी अशी आग्रही भूमिका मांडली….
पुणे मेट्रो स्थानके लाईन 1)पीसीएमसी ते स्वारगेट 1) पीसीएमसी -भूपृष्ठावर2) संत तुकाराम नगर -भूपृष्ठावर 3)कासारवाडी,भूपृष्ठावर 4)फुगेवाडी -भूपृष्ठावर 5)दापोडी,भूपृष्ठावर 6)बोपोडी,भूपृष्ठावर 7)खडकी,भूपृष्ठावर ८)रेनझील,भूपृष्ठावर ९)शिवाजी नगर,भुयारी १०)सिव्हील कोर्ट ,भुयारी 11)बुधवार पेठ,भुयारी १२) मंडई-भुयारी१३) स्वारगेट लाईन -2 वनाज ते रामवाडी (सर्व स्टेशने भूपृष्ठावर ) 1)वनाज-,2)आनंदनगर -3)आयडियल कॉलनी -4)नळस्टोप-5)गरवारे कॉलेज -6)डेक्कन जिमखाना 7)संभाजी बाग – ८)पीएम सी-९)सिव्हील कोर्ट -१०)मंगळवार पेठ -11)पुणे रेल्वे स्टेशन -१२)रुबी हॉल१३)बंडगार्डन-१४ )येरवडा १५)कल्याणीनगर १६)रामवाडी