
पुणे महानगरपालिकेकडून लवकरच चौथी पास असलेल्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सफाई सेवक (Sweeper) या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. ही भरती 25 रिक्त पदांसाठी होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 आहे
या पदासाठी भरती
सफाई सेवक (Sweeper) – एकूण जागा 25
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने चौथी पास असणे आवश्यक आहे.
pune mahanagarpalika recruitment 2021 openings sweepers posts


