पुणे- मिरवणुकीसाठी पुणे साडे अठ्ठावीस तास बंद असताना … रस्तोरस्ती झालेला कचरा..अस्वच्छता .. साफ करू या म्हणत … बाप्पू मानकर यांनी पुढाकार घेतला आणि पुढे आले कार्यकर्त्यांचे हाथ ..ज्यास महापौर प्रशांत जगताप ,स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि मान्यवरांनी दिली अशी साथ .. पहा आता कुठे असे रस्ते कोणी साफ करून देतेय का ते .. चाकाकॅक पुणे करण्यास येतेय का पुढे ते ….
लक्ष्मीरस्त्यावरील विसर्जन मिरवणूकीतील शेवटचा गणपती मार्गस्थ झाल्यावर लगेचचं रस्त्याची सफाईचे काम हाती घेतेले गेले आणि बेलबाग चौक ते अलका टाॅकिज या संपुर्ण मार्गात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना bappu उर्फ राघवेंद्र मानकर यांच्या जनमित्र फौन्डेशन ने मदत केली.




