पुणे- एकीकडे संविधानाचे वाट्टोळे करण्याचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलला असून दुसरीकडे आपणावर संविधानाचे रक्षण करणे आदर मान सन्मान राखणे हि जबाबदारी आता गांभीर्याने पार पाद्नावी लागेल असे प्रतिपादन शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे केले.
काँग्रेस भवन येथे आज संविधान दिन कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी अभय छाजेड , संगीता तिवारी, अजित दरेकर, शैलजा खेडेकर , संजय बालगुडे, गोपाल तिवारीआदी मान्यवर उपस्थित होते .