पुणे- अच्छे दिन नंतर स्मार्ट शहर हे भाजपचे दुसरे फसवे स्वप्न असल्याचा आरोप शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आज येथे केला . बालेवाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने करताना ते बोलत होते पहा नेमके ते काय म्हणाले ….
लोकांना फसवून सत्ता काबीज करणारे मोदी- बागवेंचा आरोप (व्हिडीओ)
Date:

