पुणे- सारखे परदेश दौरे .. करणाऱ्या पंतप्रधानांना एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यास वेळ नाही आणि दुसरीकडे ज्या शहराला स्मार्ट करायचे आहे त्याच शहराने निवडून दिलेल्या महापौरांना म्हणजेच पुणेकरांना डावलून त्यांचा अवमान करून ‘स्मार्ट पुणे ‘चा कार्यक्रम करायचा हे म्हणजे अजब भाजप सरकार असेच झाले आहे … अशी टीका येथे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी केली आहे … पाहू यात नेमके ते काय म्हणाले
पुणे स्मार्ट करण्याचा कार्यक्रम आणि पुणेकरांचाच अवमान -अजब भाजप सरकार … आ. अनंतराव गाडगीळ
Date:

