पुणे- नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता मिळविली पण त्यानंतर प्रचंड महागाई केली … यामुळे महिला हैराण झाल्या आहेत … अशा स्थितीत त्यांचे स्वागत कोण करणार ? आम्ही त्यांना काळे झेंडे दाखविणारच … असा पवित्रा घेत कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी संगीता तिवारी यांनी आंदोलन समयी नेमके काय सांगितले ते ऐका आणि पहा ….
महागाईने महिला हैराण; मग कशाला मोदींचे पुण्यात स्वागत ? — संगीता तिवारी
Date:

