पुणे- अविनाश भोसले यांच्या एबीआयएल च्या जागेसह भांबुरड्यातील विजयानगर सोसायटीच्या भूखंड व्यवहारातील गैरप्रकारांची माहिती चव्हाट्यावर आणता आणता, टेमघर धरणप्रकरणी अजित पवारांनी अविनाश भोसलेंना उद्योगरत्न अवार्ड दिले होते असा दावा करीत अजित पवार आणि अविनाश भोसलेंच्या दोस्तीकडे आप च्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत लक्ष वेधले आहे .पहा आणि एका नेमके त्या काय म्हणाल्या …
अविनाश भोसले प्रकरणात खडसेंबरोबर अजित पवारांवरही प्रीती मेनन यांची टीका
Date:

