नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
” आपले माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.”
Copyright © 2012-2021 | Website Designed and Maintained by CSpace Designs | Website Hosted by CSpace Hostings