पुणे (अनिल चौधरी)
प्रशांत ठोसर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशांत ठोसर, प्रशांत लोणकर व दीपक कामठे या तीन मित्रांनी रक्तदान करयाचे ठरवीले या तिघांची कल्पना ऐकुन तीन चे सहा, सहाचे दहा, दहाचे बारा आणि बाराचे पंधरा असे पंधरा मिञ एकञ येऊन रक्त दान हे सर्व श्रेष्ठ दान असा समाज उपयोगी, इतरांच्या दृष्टिने छोटा व आमच्या दृष्टिने खुप मोठा असा सुंदर कार्यक्रम कुठलेही नियोजन न करता सुंदर पद्धतीने या सर्वानी पार पाडला .
आमचा उद्देश फक्त समाज सेवा होता, आहे, आणि कायम स्वरुपी असणार असे सांगून प्रशांत ठोसर म्हणाले ,’नेहमी समाज सेवा करत असताना नेहमी येणारा आनंद हा गगन भरारी ची उडान घेतल्या सारखा सुखमय अनुभवायला भेटतो.प्रत्येकाच्या हातुन छोटी मोठी समाज-सेवा घडावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना याप्रसंगी दीपक कामठे, प्रशांत लोणकर , युवराज थोरात , सुमित मोरे, तुषार पवार , प्रतिक डेरे , अजित वाघमारे , तुषार पवार , अमित काळे , सिद्धांत जोशी आदि उपस्थित हो

