पुणे- मोदी जी माफी मागा , बँकेतील पैसे काढण्यावरील निर्बंध तातडीने उठवा यासह अनेक मागण्या करीत आज कॉंग्रेसच्या तरुण महिला नेत्या प्रणिती शिंदे यांनी कॅशलेस कारभाराने जिओ आणि पेटीएम चे उखळ पांढरे करण्यात येत असल्याचा आरोप येथे केला .
आज पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी अभय छाजेड , दीप्ती चौधरी, अरविंद शिंदे , संगीता तिवारी , अजित दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते … पहा यावेळी नेमके प्रणिती शिंदे काय म्हणाल्या ….
कॅशलेस मधून होते जिओ आणि पेटीएमचे उखळ पांढरे -प्रणिती शिंदे (व्हिडीओ)
Date:

