खा. शरद पवार यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी डाँक्टर सेलच्या वतीने ‘ वॉक फॉर हेल्थ’

Date:

तळजाई येथे सकाळी ६ पासून नागरिकांची रक्तशर्करा तपासणी आणि गुलाबफुलांची भेट !
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त  दि.१२ डिसेंबर २०१९ रोजी   ‘ वॉक फॉर हेल्थ’  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल पुणे शहराध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्या मार्गदर्शानाखाली पुण्यात मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या आरोग्य प्रेमींचे हातात गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले गेले.
 उद्याने, टेकडया, मैदाने अशा ठिकाणी   राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल चे पदाधीकारी, पक्षाचे नेते, कार्यकर्ते  मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करीत होते.प्रारंभ तळजाई टेकडी येथे सकाळी सहा वाजता झाला. साडेआठ वाजेपर्यंत नागरिकांची रक्त तपासणी, रक्तशर्करा तपासली गेली. आरोग्य जपण्याचा संदेश असले ली पत्रके वाटण्यात आली.
मोठे कार्यक्रम टाळून राज्यातील अवकाळी पावसाने खचलेल्या शेतकरी बांधवांना मदत केली जाणार आहे. या वेळी
डाॅ सुनिल जगताप ,डाॅ हेमंत तुसे  ,डाॅ सिद्धार्थ जाधव ,डाॅ सुनिल होनराव ,डाॅ राजेंद्र जगताप ,डाॅ गणेश निंबाळकर  ,डाॅ विजय वारद ,डाॅ.विश्वंभर हुंडेकर ,डाॅ राहुल सूर्यवंशी ,डाॅ प्रताप ठुबे ,डाॅ ,शशिकांत कदम ,डाॅ सुजाता बरगाळे ,डाॅ सुलक्षणा जगताप , डॉ मंगेश खटावकर, डॉ राहुल सूर्यवंशी , डॉ उरसळ, डॉ धुमाळ, डॉ किणीकर,डॉ रवींद्र सुतार, डॉ राजश्री काकडे, डॉ वैशाली पथारकर, डॉ अनंत पाटिल, डॉ आसावरी पाटिल उपस्थित होते.रेसकोर्सवर देखील हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सिंहगड रस्ता येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...