तंबाखू विरोधी दिना ‘ निमित्त जनजागृती मोहीम

Date:

एम ए रंगूनवाला दंत रुग्णालयाचा उपक्रम
पुणे :’ जागतिक तंबाखू विरोधी दिना ‘ (३१ मे )निमित्त  महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत रुग्णालयातर्फे    जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली .आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे हा कार्यक्रम झाला .
२५ मे ते ३१ मे अखेर तंबाखूविरोधी जनजागरण सप्ताह साजरा करण्यात आला. व्याख्यांने,विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आज ( शुक्रवारी ) ३१ मे रोजी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे रजिस्ट्रार ए आर शेख अध्यक्षस्थानी होते.डॉ. अमिता आदित्य, डॉ. रेणुका नगराळे यांनी तंबाखू, आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. विनोद व्ही.सी. यांनी रंगूनवाला दंत महाविद्यालयातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याची माहिती दिली.
जनजागृती उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींना डॉ अमिता आदित्य ,डॉ रेणुका नागराळे ,दीपक बीडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...