Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रेस नोट ‘थ्री -डी प्रिंटिंग ‘विषयावर भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा

Date:

पुणे :
‘थ्री -डी प्रिंटिंग ‘विषयावर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात   कार्यशाळा   आयोजित करण्यात आली होती . जिओक्लिड थ्री -डी प्रिंटिंग सोल्युशन्स च्या संचालक पूर्वा कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले .
भारती विद्यापीठ  अभिमत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आनंद भालेराव अध्यक्षस्थानी होते .
शिक्षण ,संशोधन ,उद्योग क्षेत्रातील ४७ मान्यवर या कार्यशाळेत सहभागी झाले . भारती विद्यापीठाच्या कात्रज कॅम्पस मध्ये ही कार्यशाळा झाली . मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख डॉ . के . बी . सुतार यांनी प्रास्ताविक केले .
पूर्वा कुलकर्णी म्हणाल्या ,’थ्री -डी प्रिंटिंग ला उत्पादन ,औषध निर्मिती ,आर्किटेक्चर,डिझाईन ,कस्टम क्षेत्रात मागणी असून त्याचा वापर सुरु झाला आहे . आगामी काळात या तंत्रज्ञानाला मोठे भवितव्य असून त्याचा अभ्यास अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे . ‘
डॉ . आनंद भालेराव म्हणाले ,’शिक्षण,तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात मोठे बदल घडत असून या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे . थ्री -डी तंत्रज्ञान मानवी जीवनात उपयोगी ठरण्यासाठी संशोधन आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे .भारती  विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांना जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बदलांसाठी प्रशिक्षित करणारे उपक्रम जाणीवपूर्वक करीत आहोत  ‘
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...