पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स ‘च्या विद्यार्थ्यांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत संकलन करण्यात आले . विद्यार्थी आणि प्राद्यापकानी अन्न ,पाणी ,कपडे ,औषधे आणि मदतनिधी जमा करून केरळला पाठविण्याची व्यवस्था केली . प्राचार्य आर . गणेसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत मोहीम आयोजित करण्यात आली .
अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स ‘च्या विद्यार्थ्यांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत संकलन
Date:

