पुणे :
डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ने एम ए रंगूनवाला ७-ए साईड फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे . स्पर्धेचे हे नववे वर्ष होते . अंतिम सामन्यात हॉटेल शेरेटन फोर पॉईंट्स च्या संघाला ५ गोलनी हरवून त्यांनी हे
विजेतेपद मिळवले . आझम कॅम्पस येथे ही स्पर्धा झाली . स्पर्धेत १३ संघानी भाग घेतला . यामिनी बाकरी (मनुष्यबळ अधिकारी ,हयात ,पुणे ) आणि सुब्रतो सेन,प्राचार्य अनिता फ्रान्झ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले .
————–
————–

