पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर’ आणि ‘सार्वजनिक दंत चिकित्सा विभाग’ च्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरात महाविद्यलयाचे विद्यार्थी आणि नागरिक असे एकूण ३१ जणांनी
रक्तदान केले, अशी माहिती महाविद्यालयाचे रजिस्ट्रार
आर. ए. शेख यांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ. रमणदीप दुग्गल


