पुणे – न्यूयार्क मधील रॉकफेलर फौंडेशनने जगातील १०० संवेदनाक्षम शहरात पुण्याचा समावेश केला असून पुण्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे तेच पुण्याच्या विकासासाठी निधी देणार आहे त्यांच्याकडे भरपूर फंड्स आहेत असेही महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी स्पष्ट केले आहे
पहा नेमके काय म्हणाले कुणालकुमार …

