Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे महापालिका -प्रभागांवर .आरक्षणे .. कुठे कोणती ते पहा …

Date:

पुणे महापालिकेच्या सर्व ४१ प्रभागांची रचना आणि नकाशे नावे आपण मागच्या २ बातम्यांमध्ये पाहिलीत आता कोणत्या प्रभागात किती (अ ब क ड ) जागा आहेत ,त्यांच्या  हद्दी कशा आहेत आणि त्यांच्यावर नेमके कोणते आरक्षण पडले आहे ते पहा ….

प्रभाग 1 – कळस-धानोरी
चतु-सीमा – चऱ्होली धानोरी मनपा हद्द, दिघी-धानोरी मनपा हद्द, बोपखेल मनपा हद्द, मुळा नदी, धानोरी, टिंगरेनगर
आरक्षण
अ – अनुसूचित जाती-महिला
ब – अनुसूचित जमाती
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 2 – फुलेनगर-नागपूर चाळ
चतु-सीमा – धानोरी टिंगरेनगरमधील रस्ता, विश्रांतवाडी विमानतळ रस्ता, शांतीनगरच्या उत्तरेकडील रस्ता, मुळा नदी, राम सोसायटी दक्षिण रस्ता, विमानतळ रस्ता, गल्ली क्रमांक 14 रस्ता.
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 3 – विमाननगर, सोमनाथनगर
चतु-सीमा – खांदवे वस्तीजवळील मनपा हद्द, गल्ली क्रमांक 14 रस्ता, विमानतळ रस्ता, पुणे-नगर रस्ता, वायुसेना दल हद्द, लोहगाव मनपा हद्द
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 4 – खराडी-चंदननागर
चतु-सीमा – वायूदल हद्द, पुणे-नगर रस्ता, खराडी हद्दीवरील रस्ता, मनपा हद्द (मुळा-मुठा नदी) मनपा हद्द (खराडी-वाघोली),
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 5 – वडगाव शेरी-कल्याणीनगर
चतु-सीमा – पुणे-नगर रस्ता, मुळा-मुठा नदी, साईनगर, वडगाव शेरी-खराडी हद्दीपर्यंतचा रस्ता, सोपाननगरकडे जाणारा रस्ता.

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 6 – येरवडा
चतु-सीमा – बायोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, राम सोसायटी रस्ता, मुळा-मुठा नदी, कल्पना हाउसिंग सोसायटी, भीमाशंकर वसाहत, नेताजी हायस्कूल, वीट कामगार वसाहत रस्ता.
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 7 – पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी
चतु-सीमा – जयकर पथ, औंध विद्यापीठ रस्ता, सिंध हाउसिंग सोसायटी, सकाळनगर, भांबुर्डा-पाषाण हद्द, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, संचेती हॉस्पिटल, संगमवाडी पूल, मुळा नदी, खडकी कॅंटोन्मेंट मनपा हद्द. मुळा नदी मनपा हद्द.
अ – अनुसूचित जाती-महिला
ब – अनुसूचित जमाती-महिला
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 8 – औंध-बोपोडी
चतु-सीमा – मुळा नदी मनपा हद्द, औंध-बाणेर हद्द, एनसीएल पश्‍चिम हद्द, एआरडीई पूर्वेकडील हद्द, भांबुर्डा-पाषाण हद्द, सिंध हाउसिंग सोसायटी पूर्वेकडील सीमाभिंत, औंध-विद्यापीठ रस्ता, जयकर पथ, पुणे विद्यापीठ पूर्वेकडील हद्द, एलआयसी कॉलनी, मुळा नदी मनपा हद्द.
अ – अनुसूचित जाती-महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 9 – बाणेर-बालेवाडी-पाषाण
चतु-सीमा – मूळा नदी मनपा हद्द, बालेवाडी-म्हाळुंगे हद्द, सुतारवाडी-सुस गाव हद्द, सुतारवाडी-बावधन बुद्रुक हद्द, एआरडीई पूर्वेकडील हद्द, एनसीएल पश्‍चिम हद्द, औंध-बाणेर हद्द, बालेवाडी गावठाण.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
ब – सर्वसाधारण – महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 10 – बावधन-कोथरूड डेपो.
चतु-सीमा – रामनगर, रानवारा, बावधन मनपा हद्द, भूगाव मनपा हद्द, कोथरूड-बावधन खुर्द हद्द, वारजे कोथरूड हद्द, सहजानंद सोसायटी, डी. पी. रस्ता, कुमार परिसर, लोकमान्य कॉलनी, कोथरूड कचरा डेपो पश्‍चिम हद्द.

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 11 – रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर.
चतु-सीमा – कोथरूड-पाषाण हद्द, कोथरूड कचरा डेपो पश्‍चिम हद्द, कांचनगंगा सहकार वृंद सोसायटी, पौड रस्ता, कर्वे रस्ता, अमर सोसायटी पश्‍चिमेकडील बाजू, एआरएआय-भांबुर्डा हद्द.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 12 – मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी
चतु-सीमा – पौड रस्ता, नानासाहेब धर्माधिकारी रस्ता, डी. पी. रस्ता, लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, कर्वे रस्ता, एमआयटी स्कूल,
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 13 – एरंडवणा-हॅपी कॉलनी
चतु-सीमा – विधी महाविद्यालय पश्‍चिमेकडील हद्द, प्रभात रस्ता, टेकडीचा पायथा, दशभुजा गणपती, राहुलनगर, कर्वे रस्ता, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, क्षिप्रा सोसायटी, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान, मुठा नदी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, एस. एम. जोशी पूल, आयुर्वेदीक रसशाळा.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 14 – डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी
चतु-सीमा – पुणे विद्यापीठ रस्ता, शासकीय तंत्रनिकेतन, सेनापती बापट रस्ता, कुसाळकर रस्ता, लॉ कॉलेज, प्रभात रस्ता, मुठा नदी, संगमवाडी पूल, पुणे विद्यापीठ रस्ता,
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 15 – शनिवार पेठ-सदाशिव पेठ
चतु-सीमा – शनिवारावाडा, काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुठा नदी हद्द, एलआयसी बिल्डिंग, टिळक रस्ता, स्वारगेट, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रस्ता,
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 16 – कसबा-सोमवार पेठ
चतु-सीमा – पुणे-मुंबई लोहमार्ग, मुठा नदी, सूर्या हॉस्पिटल, शिवाजी रस्ता, लाल महाल, गणेश रस्ता, सरदार मुदलीयार रस्ता, विठ्ठलराव नवले रस्ता, केईएम हॉस्पिटल, सोमवार पेठ, पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, लुंबिनी बुद्धविहार.
अ – अनुसूचित जाती-महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 17 – रास्ता पेठ-रविवार पेठ
चतु-सीमा – सरदार मुदलीयार रस्ता, गणेश रस्ता, भिडे वाडा, सिटी पोस्ट, काची चौक, मिर्झा गालिब रस्ता, महाराणा प्रताप रस्ता, महात्मा फुले रस्ता, रामोशी गेट पोलिस चौकी, पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता. विठ्ठलराव नवले रस्ता.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 18 – खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ
चतु-सीमा – मिर्झा गालिब रस्ता, शिवाजी रस्ता, मामलेदार कचेरी, स्वारगेट पोलिस लाइन, नाना शंकरशेठ रस्ता, मनपा कॉलनी नंबर 17, मनपा कॉलनी 8 व 9ची पूर्वेकडील सीमाभिंत, महामुनी मार्कंडेय रस्ता, टिंबर मार्केट, महात्मा फुले रस्ता.
अ – अनुसूचित जाती-महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 19 – लोहियानगर-कासेवाडी
चतु-सीमा – महात्मा गांधी चौक, पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता, महामुनी मार्कंडेय रस्ता, मनपा कॉलनी क्रमांक 8 व 9ची पूर्वेकडील सीमाभिंत, नाना शंकरशेठ रस्ता, मीरा हॉस्पिटल, गोल्डन ज्युबली टेक्‍निकल इन्स्टिट्यूट, अध्यापक विद्यालय, भवानी माता मंदिरासमोरील रस्ता.
अ – अनुसूचित जाती-
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 20 – ताडीवाला रोड-ससून हॉस्पिटल
चतु-सीमा – ताडीवाला रस्ता झोपडपट्टी, मुळा-मुठा नदी, कौलास स्मशानभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, ससून हॉस्पिटल, नेहरू मार्ग, निशात टॉकीज, वायएमसीए, पुणे कॅंटोन्मेंट मनपा हद्द.
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 21 – कोरेगाव पार्क-घोरपडी
चतु-सीमा – मुळा-मुठा नदी, ताडीवाला रस्ता, जहांगीर हॉस्पिटल, पुणे कॅंटोन्मेंट मनपा हद्द, पुणे-मिरज लोहमार्ग, पुणे-सोलापूर रस्ता, भीमनगर झोपडपट्टी, विकासनगर, कॅंटोन्मेंट हद्द, आर्मी स्पोट्‌स इन्स्टिट्यूट.
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 22 – मुंढवा-मगरपट्टा सिटी
चतु-सीमा – मुंढवा गावठाण, बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची पश्‍चिमेकडील हद्द, मगरपट्टी सिटी पश्‍चिमेकडील रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता, मुठा उजवा कालवा, मांजरी-हडपसर गाव मनपा हद्द, साडेसतरानळी गाव हद्द, केशवनगर मुंढवा हद्द.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 23 – हडपसर गावठाण-सातववाडी
चतु-सीमा – पुणे-सोलापूर रस्ता, वैभव सिनेमा, ससाणेनगर, नाला, पुणे-मिरज रेल्वे लाइन, फुरसुंगी हद्द, मुठा उजवा कालवा.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 24 – रामटेकडी सय्यदनगर
चतु-सीमा – लोहिया उद्यान, पुणे-सोलापूर रस्ता, एआयपीटी पूर्वेकडील रस्ता, वानवडी-महंमदवाडी हद्द, कृष्णनगर वसाहत उत्तरेकडील हद्द, हांडेवाडी रस्ता, सुरक्षानगर.
अ – अनुसूचित जाती
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण
…………

प्रभाग 25 – वानवडी
चतु-सीमा – कवलेवाडी, विशाल मेगा मार्ट, महादजी शिंदे छत्री, नेताजीनगर, साळुंखेविहार रस्ता, वानवडी-महंमदवाडी रस्ता, नानवटीनगर, एआयपीटी पूर्वेकडील रस्ता.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण –
…………

प्रभाग 26 – महंमदवाडी-कौसर बाग
चतु-सीमा – साळुंखेविहार रस्ता, कोंढवा रस्ता, कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक हद्द, महंमदवाडी मनपा हद्द, फुरसुंगी-हडपसर हद्द, पुणे-मिरज लोहमार्ग, हांडेवाडी रस्ता, महंमदवाडी खिंडीकडील रस्ता.
अ – अनुसूचित जाती-महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण – महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 27 – कोंढवा खुर्द-मीठानगर
चतु-सीमा – केशवराव सीताराम ठाकरे रस्ता (बिबवेवाडी कोंढवा रस्ता), पुणे कॅंटोन्मेंट (मनपा हद्द), कोंढवा रस्ता, कोंढवा खुर्द-कोंढवा बुद्रुक हद्द, गंगाधाम रस्ता, राफल रेंज रस्ता.
अ – इतर मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 28 – सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर
चतु-सीमा – केशवराव सीताराम ठाकरे रस्ता (बिबवेवाडी कोंढवा रस्ता), पुणे कॅंटोन्मेंट मनपा हद्द, नाना शंकरशेठ रस्ता-मीरा सोसायटी, स्वारगेट एसटी स्टॅंड-पीएमपीएल वर्कशॉप, कै. भाऊ निकम चौक, भगवानदास चौक, पंचदीप भवन उत्तरेकडील रस्ता, ऋतुराज सोसायटी, सूर्यप्रकाश सोसायटी, शिवनेरी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता.
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 29 – नवी पेठ-पर्वती
चतु-सीमा – पुणे सातारा रस्ता, जेधे चौक, टिळक रस्ता, टिळक चौक-विठ्ठल मंदिर, मुठा नदी, म्हात्रे पूल, मामासाहेब रोकडे रस्ता, आंबील ओढा, नरवीर मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), साने गुरुजी रस्ता, सर्व्हे नं 520 व 513 पर्वती पश्‍चिमेकडील हद्द, दत्तवाडी पोलिस ठाणे, शाहू कॉलेज रस्ता, रामभाऊ म्हाळगी चौक.
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 30 – जनता वसाहत-दत्तवाडी
चतु-सीमा – शाहू कॉलेज दक्षिणोत्तर हद्द, सर्व्हे क्र.520 व 513 पर्वती पश्‍चिमेकडील हद्द, साने गुरुजी रस्ता, तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), लालबहादूर शास्त्री रस्ता, आंबील ओढा, मामासाहेब रोकडे रस्ता, मुठा नदी, राजाराम पूल, हिंगणे खुर्द हद्द (जुनी मनपा हद्द), पाचगाव कुरण उत्तरेकडील हद्द.
अ – अनुसूचित जाती
ब – इतर मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 31 – कर्वेनगर
चतु-सीमा – राजाराम पूल हिंगणे खुर्द (जुनी मनपा हद्द), मातोश्री वृद्धाश्रम, कॅनॉल रस्ता, हिंगणे कोथरूड हद्द, नादब्रह्म – चैतन्यनगरी सोसायटी पूर्वेकडील हद्द, श्री समर्थ सोसायटी, कर्वे रस्ता, मुंबई बंगळूर महामार्ग, मुठा नदी
अ – इतर मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 32 – वारजे माळवाडी
चतु-सीमा – मुठा नदी, मुंबई बंगळूर महामार्ग, कर्वे रस्ता, हिंगणे कोथरूड हद्द, वारजे कोथरूड हद्द, कोथरूड बावधन खुर्द हद्द, मनपा हद्द (शिवणे व वारजे हद्द), मनपा हद्द.
अ – इतर मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 33 – वडगाव धायरी, सनसिटी
चतु-सीमा – मनपा हद्द (धायरी-नऱ्हे गाव हद्द), मनपा हद्द (वडगाव बुद्रुक-नऱ्हे गाव हद्द), नाला, रस्ता, मुठा नदी
अ – इतर मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 34 – वडगाव बुद्रुक-हिंगणे खुर्द
चतु-सीमा – पर्वती पूर्वेकडील हद्द, पाचगाव कुरण उत्तरेकडील हद्द, हिंगणे खुर्द हद्द (जुनी मनपा हद्द), मुठा नदी, चक्रधर कॉर्नर रस्ता, नाला, सिंहगड रस्ता, शांतीनगर, नाला, मनपा हद्द, मनपा हद्द (पाचगाव पर्वती -आंबेगाव बुद्रुक हद्द).
अ – इतर मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 35 – सहकारनगर-पद्‌मावती
चतु-सीमा – पुणे-सातारा रस्ता, पर्वती पोस्ट ऑफीस, शाहू कॉलेज रस्ता, शाहू कॉलेज दक्षिणोत्तर हद्द, पाचगाव पर्वती पूर्वेकडील हद्द, धनकवडी जुनी मनपा हद्द, विष्णुपंत अप्पा जगताप रस्ता.
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………

प्रभाग 36 – मार्केट यार्ड-लोअर इंदिरानगर
चतु-सीमा – रायफल रेंज हद्द, केशवराव सीताराम ठाकरे रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, शिवनेरी रस्ता, पंचदीप भवन उत्तरेकडील हद्द, पुणे सातारा रस्ता, के. के. मार्केट दक्षिणेकडील रस्ता, आंबील ओढा, स्वामी विवेकानंद रस्ता, राजकुमार हनुमंत शेलार रस्ता, सूर्यमुखी गणेश मंदिर.
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
…………
प्रभाग 37 – अप्पर सुपर इंदिरानगर
चतु-सीमा – गंगाधाम रस्ता, आईमाता मंदिर, राजकुमार हनुमंत शेलार रस्ता, स्वामी विवेकानंद रस्ता.
अ – अनुसूचित जाती महिला
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण
…………
प्रभाग 38 – राजीव गांधी उद्यान-बालाजीनगर
चतु-सीमा – के. के. मार्केट दक्षिणेकडील रस्ता, पुणे-सातारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, सुंदरबन सोसायटी, वीर बाजी पासलकर रस्ता, कात्रज-बिबवेवाडी हद्द, कोंढवा हद्द, स्वामी विवेकानंद रस्ता, आंबिल ओढा
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
————
प्रभाग 39 – धनकवडी-आंबेगाव पठार
चतु-सीमा – नित्यानंद सोसायटी, विष्णुपंत अप्पा जगताप रस्ता, महात्मा फुले चौक (तीन हत्ती चौक), धनकवडी जुनी मनपा हद्द, त्रिमूर्ती हाउसिंग सोसायटी, पाचगाव पर्वती पूर्वेकडील हद्द, जुनी मनपा हद्द (पाचगाव पर्वती), मनपा हद्द (आंबेगाव बु.हद्द), राजे चौक लेन नं 2, आंबेगाव बु. धनकवडी हद्दीवरील रस्ता, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ उत्तरेकडील हद्द.
अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला
क – सर्वसाधारण-महिला
ड – सर्वसाधारण
—————
प्रभाग 40 – आंबेगाव दत्तनगर-कात्रज गावठाण
चतु-सीमा – आंबील ओढा, कात्रज-कोंढवा रस्ता, भारती विद्यापीठ उत्तरेकडील हद्द, आंबेगाव बु.धनकवडी हद्दीवरील रस्ता, मनपा हद्द (आंबेगाव बु.हद्द) मनपा हद्द (आंबेगाव बुद्रुक), आंबेगाव खुर्द, मनपा हद्द, आंबेगाव खुर्द, निसर्ग रेसिडेन्सी.
अ – इतर मागास प्रवर्ग
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
———
प्रभाग 41 – कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी
चतु-सीमा – मनपा हद्द (येवलेवाडी हद्द), मनपा हद्द (उंड्री-पिसोळी गाव हद्द), कोंढवा खुर्द-कोंढवा बुद्रुक हद्द, कात्रज-कोंढवा रस्ता, आंबील ओढा, मनपा हद्द (कात्रज-गुजरवाडी हद्द).
अ – अनुसूचित जाती
ब – इतर मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
………….

 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...