‘त्या ‘टोळीचा सीआयडी मार्फत छडा लावा -सुभाष जगताप यांची मागणी

Date:


पुणे- महापालिकेचे बनावट शिक्के आणि बनावट सह्या करून बांधकामांना नोटीसा देवून …नागरिकांना लुटणाऱ्या राजकीय लुटेऱ्या टोळीचा छडा सीआयडी मार्फत लावा अशी मागणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली आहे .
सुभाष जगताप यांनी या टोळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेला ‘सकाळ ‘ ने चव्हाटया वर  मांडले यामुळे आता खरोखर या टोळीचा पर्दाफाश होणार काय ? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे . पहा आणि ऐका याबाबत नेमके सुभाष जगताप यांनी काय म्हटले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत मुद्दा उपस्थित; मानवी...

अशोक खरातने तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय:पोलिसांचा कोर्टात खळबळजनक दावा

नाशिक :महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक असलेल्या भोंदू अशोक...

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान: दोन पिढ्यातील सुसंवादाने निर्माण केले स्नेहबंध

पुणे- आपण राहतो त्या प्रभागाच्या विकासासाठी ज्येष्ठ नागरिकांशी...

वय फक्त आकडा ठरला; ५ ते ७० वयोगटातील महिलांकडून सिंहगड २.५ तासांत सर

पुणे: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सखी प्रेरणा मंच व...