पुणे- अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करणाऱ्या पीएमपीएमएल चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी हि शासकीय नियमावलीचा भंग केला आहे ,आता त्यांना सस्पेंड करा .. अशी मागणी कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे यांनी केली आहे . ..पहा त्यांनी नेमके काय म्हटले आहे .