पुणे- एकीकडे शासन शिवस्मारक आणि लहूजी वस्ताद स्मारकाच्या घोषणा करत असताना ,आणि याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे बोटे दाखवीत असताना , लहूजी वस्तादांचे स्मारक मात्र पुण्यातील एका बड्या हस्तीच्या भूखंडाच्या सोडवूनिकीच्या वादात अडकून पडल्याचे वृत्त आहे . केवळ यामुळे संगमवाडी चा विकास आराखडा शासन दरबारी प्रलंबित ठेवला असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान आज पुणे महापालिकेची खास सभा संपल्यानंतर याबाबत नगरसेवक अविनाश बागवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी केलेला हा संवाद पहा ….आणि ऐका …