पुणे- महापालिकेतील प्रशासन आणि एकूणच राजकारण यावर पुणेरी राजकारणाचाच जणू प्रभाव भारी असावा. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांचे प्रस्ताव मंजूर करू शकते , पण अशा प्रकारे प्रस्ताव पाठविण्यास उत्साह च येथे कोणाला नाही . आणि आहे त्या योजनांची देखील धड अंमलबजावणी होत नाही असा आरोप नेहमी होत आला आहे . आज नेमका हाच विषय उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी छेडला … पहा आणि ऐकाच… नेमके ते काय म्हणाले .. व्हिडीओ…