पुणे- ग्रीनीज बुक मध्ये रेकोर्ड करण्याच्या हट्टापायी ५००० ढोल वाजवून तमाम पुणेकरांचे आता कान बधीर होणार नाहीत .कारण आता .. ढोल महोत्सव ..जो
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्यानावाने होणार होता तो आता बालेवाडीत होणार आहे …. या संदर्भात महापौर मुक्ता टिळक पहा आणि ऐका नेमके काय म्हणाल्या …
५००० ढोलांचा आवाज आता शहराबाहेर …
Date: