पुणे- शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत महापालिकेने २४ तारखेला कसबा गणपती येथे सव्वाशे कलावंतांच्या महाआरतीचे आयोजन केले आहे … या संदर्भात आणि २४ तारखेला या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती येथे महापौर मुक्ता टिळक आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली … पहा …व्हिडीओ…
कसबा गणपतीला सव्वाशे कलाकारांची महाआरती होणार
Date: