स्थायी समितिचा अध्यक्ष ठरविताना नेत्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा- भाजपा नगरसेवकात अस्वस्थता

Date:

पुणे -महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 6 मार्चला होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन मार्च आहे. पालिकेतील पदाधिकारी निवडताना नेत्यांनी आता तरी आगामी निवडणुकीत पक्षाला ताकद देतील अशा प्रवृत्तिच्या नगरसेवकांचा विचार करावा असा मत प्रवाह असणाऱ्या भाजपा मधील नगरसेवकात या निवडणुकीच्या अनुषंगाने अस्वस्थता पसरली आहे.

‘पीएमपीएल’च्या नयना गुंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी 4 तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष निश्चित मानला जात आहे. अध्यक्षपदासाठी पुन्हा हेमंत रासने यांनाच संधी देणार असा दावा होत असताना कसब्या व्यतिरिक्त अन्य विधानसभा मतदार संघातील मातब्बर असलेल्या सदस्याची ताकद वाढविली पाहिजे असा मतप्रवाह देखील आहे , त्याच त्याच भागावर मेहेर नजर न ठेवता नेत्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवीणाऱ्या आणि कार्यकर्त्यांच्या , नागरी हिताच्या कामास प्राधान्य देणाऱ्याला येणाऱ्याना संधी द्यावी असा मतप्रवाह आहे मात्र नेत्यांच्या भूमिकेबद्दल च साशंकता असलेल्या नगरसेवकात अस्वस्थता वाढते आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

४ वर्षेच का मुंबई महापालिका अर्थकारणाची २५ वर्षाची चौकशी होऊ द्यात -भाजप आमदार अमित साटम

मुंबई मनपा चौकशीवरून भाजप-सपा आमने-सामनेमुंबई- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभा...

महापालिकेत कंत्राटदार-दलालांचे वर्चस्व- आमदार रईस शेख

मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुंबई महानगरपालिकेतील (BMC)...

अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय?:रात्री उशिरा आमदारांची सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत हालचालींना वेग

मुंबई-राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर या...

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...