पुणे- महापालिकेतील विविध विभागातील प्रकल्पांवर गेल्या ९ वर्षात सल्लागार नेमून त्यावर ६४ कोटी रुपयांची उधळण करण्यात आल्याच्या आरोपांप्रकरणी याबाबत महापालिका आयुक्त आणि प्रशासन यांना जाब विचारला जाईल आणि याबाबत कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आज सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिला आहे .
गेल्या काही दिवसांपासून सल्लागारांवर महापालिका प्रशासन उधळपट्टी करीत असल्याचा आरोप होतो आहे याबाबत बोलताना महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका …
सल्लागारांवर ६४ कोटीची उधळण-दोषी आढळला कोणी तर माफी नाही – भिमाले
Date: