पुणे- स्मार्ट सिटी कंपनी जरी खाजगी असली तरीही लोकहितासाठी हि कंपनी स्थापन झालेली असल्याने या कंपनीचा कारभार खाजगी ठेवू देणार नाही , कारभाराचा डंका आम्ही वाजवणारच ..तुम्ही चांगले काम करा, चांगला डंका वाजेल ,चुकलात तर टीकेचा भडीमार होईल..पण ‘आळी मिळी गप गिळी’असा कारभार आम्ही चालू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यानंतर आज स्मार्ट सिटी ने आपल्या संचालकांना वाटल्यास ते मीडियाशी कारभाराची माहिती देणे अगर कारभाराबाबत प्रतिक्रिया देणे असा व्यवहार करू शकतील .आणि स्मार्ट सिटीचा कारभारासाठी एक पीआरओ नेमला जाईल असा निर्णय घेतल्याची माहिती येथे मिळाली आहे . यासंदर्भात महापालिकेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे यांना विचारले असता ..पहा ते काय म्हणाले ..ऐका ..पहा …
स्मार्ट सिटीचा कारभार ‘खाजगी ‘नाही ,डंका वाजवणारच..
Date:

