पुणे- असिफावरील अत्याचाराच्या घटनेचे युनो आणि विविध देशात पडसाद उमटले असून महिला सुरक्षेबाबत भारताकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे येथील कायदा व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे असे मत येथे मुख्य सभेत बोलताना अविनाश बागवे यांनी व्यक्त केले
काल महापालिकेच्या मुख्य सभेत असिफा प्रकरणी सरकारला पत्र लिहून कडक कारवाई ची मागणी करावी अशा आशयाची तहकुबी मांडण्यात आली त्यावर बोलताना पहा आणि ऐका अविनाश बागवे यांनी नेमके काय म्हटले आहे ….
महिला सुरक्षे बाबत भारताकडे जगाचे लक्ष – अविनाश बागवे (व्हिडीओ)
Date:

