पुणे- असिफाला न्याय मिळावा ..या साठी राज्य आणि केंद्र सरकारला लेखी निवेदन महापालिकेने पाठवावे या अनुषंगाने कॉंग्रेस राष्ट्रवादीने आज पुणे महापालिकेत सभेची तहकुबी मांडली. अर्थात या तहकुबीला विरोध कोणीच केला नाही . पण हि तहकुबी मांडताना सभागृहात नेमक्या कोण कोणत्या नगरसेविका पुढे आल्या .. कसे काय काय झाले हे जसेच्या तसे पहा ….