पुणे- राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षा आणि राज्यसभेच्या सदस्य , खा. वंदना चव्हाण या, आपल्या पती च्या म्हणजे अजित बाबर यांच्या स्वर्गवासा नंतर आता आपल्यावर सूड उगवित असल्याची तक्रार आज राष्ट्रवादीच्याच नगरसेविका अमृता बाबर यांनी केली आहे … त्यांनी हा मुद्दा प्रथम महापालिकेच्या सभागृहात आज उपस्थित केला तर .. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट वंदना चव्हाण यांचे नाव घेत आरोप केला .
नेमके पहा त्या काय म्हणाल्या .. त्यांच्याच शब्दात ….